एमिली डिकिन्सन म्हणाली होती, ‘सगळं सत्य सांगा, पण ते थोडं तिरकस पद्धतीनं सांगा.’ वास्तव हे अतिशय गुंतागुंत असलेलं भूत आहे. ते समजून घ्यायचं असेलतर वास्तववादी ललितसाहित्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी असण्याची गरज असते. काल्पनिक ललित साहित्यात तुम्ही प्रवेश करा. या विश्वाच्या पार्श्वभूमीवर त्यातल्या ‘परक्या गोष्टी’, ‘जादू’, ‘वेड्यावाकड्या वळणांचा प्रवास’ यांचा आनंद लुटा. या कथांमधलं पर्यावरण चमत्कारिक असलं तरीसुद्धा त्याच्या मुळाशी प्रेम, राग, झगडा, आश्चर्य यांसारख्या आपल्याला परिचित असलेल्या गोष्टी दिसतात.
-वंदना सिंग
Reviews
There are no reviews yet.