‘घडणारं असतं पुष्कळ. काही त्यानं अस्वस्थ होणारे. काही त्यावर संतुलित विचार करणारे. काही त्यातून प्रत्यक्ष कृती करणारे. हे पुस्तक या साऱ्या काहींसाठी. गणित म्हणतं, तीन त्रिक नऊ. पण सामाजिक वास्तव म्हणतं, तीन त्रिक दहा होऊ शकतात किंवा आठसुद्धा ! हे ज्यांना उमजलं अशा सर्वांसाठी चिकित्सा करणाऱ्या सर्वांसाठी निष्कर्षाची घाई नसलेल्या सर्वांसाठी आणि मोकळेपणानं प्रसन्न हसता येणाऱ्या प्रत्येकासाठी माणूस, सृष्टी आणि मानवनिर्मित व्यवस्था यांचे परस्परसंबंध आणि सामाजिक मूल्य यांच्याशी झटापट करणारं – तीन त्रिक दहा ‘
Reviews
There are no reviews yet.