तिची भाकरी कोणी चोरली?( Tichi Bhakari Koni Chorli)

Shop

तिची भाकरी कोणी चोरली?( Tichi Bhakari Koni Chorli)

320.00

बहुजन स्त्रीचं वेगळेपण, तिचं शोषितपण, वंचितपण, पृष्ठभागावर येण्यासाठी तिची वर्तमान स्थिती – गतीचा, कष्टाच्या वाटेवर चालतानाही ती कोणती धुळाक्षरं गिरवत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

320.00

Add to cart
Buy Now
Compare

बहुजन स्त्रीचं वेगळेपण, तिचं शोषितपण, वंचितपण, पृष्ठभागावर येण्यासाठी तिची वर्तमान स्थिती – गतीचा, कष्टाच्या वाटेवर चालतानाही ती कोणती धुळाक्षरं गिरवत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. बहुजन स्त्रीचा इतिहास जितका तिच्या वर्तमानाशी जोडला आहे, तितकंचं तिचं भविष्य तिच्या वर्तमानात अडकलेलं आहे. म्हणूनच तिच्या वर्तमानाचं योग्य आकलन असण्याची गरज आहे. ‘ तिची भाकरी कोणी चोरली ? – बहुजन स्त्रीचं वर्तमान’ या अभ्यासप्रकल्पाचा हाच उद्देश आहे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तिची भाकरी कोणी चोरली?( Tichi Bhakari Koni Chorli)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X