तबला गाईड (Tabla Guide)

तबला गाईड (Tabla Guide)

तबल्याची निर्मिती, तबल्याची रचना या प्राथमिक माहिती पासून तबलावरील अक्षरे, तबला कसा वाजवावा, विविध ताल, ठोके व साथसंगत, स्वतंत्र तबलावादन कसे करावे याची माहिती देणारे अनुभव सिद्ध पुस्तक.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹235.00.

तबला गाईड (Tabla Guide)

Original price was: ₹250.00.Current price is: ₹235.00.

Add to cart
Buy Now

तबल्याची निर्मिती, तबल्याची रचना या प्राथमिक माहिती पासून तबलावरील अक्षरे, तबला कसा वाजवावा, विविध ताल, ठोके व साथसंगत, स्वतंत्र तबलावादन कसे करावे याची माहिती देणारे अनुभव सिद्ध पुस्तक.

तबल्याविषयी सर्वकाही या पुस्तकामध्ये आहे. तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी, तबल्याची रचना, सर्व ताल, त्याचे कायदे, ताललिपीची पद्धत, चिन्हांचा परिचय, पढत, साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तबला गाईड (Tabla Guide)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0