‘जेरुशा – अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव – ‘डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी… ‘
डॅडी लाँगलेग्ज (Dady longlegs)
आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹224.00Current price is: ₹224.00.
₹325.00 Original price was: ₹325.00.₹265.00Current price is: ₹265.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Reviews
There are no reviews yet.