जीवन संग्राम-Jeevan Sangram

जीवन संग्राम-Jeevan Sangram

फुटपाथवरून सुरू होणारा आणि मुंबई म्युनसिपल को-ऑप. बँकेच्या महाव्यवस्थापक पदापर्यंत पोचवणारा हा संघर्षशील परंतु तितकाच प्रेरणादायी प्रवास… जगण्याकडे आणि जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा….

200.00

200.00

Add to cart
Buy Now

जिए, सचोटी आणि अविश्रांत मेहनत करण्याची तयारी असेल, तर माणूस परिस्थितीला हरवत जगण्याचा नवा आदर्श निर्माण करू शकतो. हा ‘जीवन संग्राम’ वाचणाऱ्या प्रत्येकाला त्याचा प्रत्यय येईल. ही कहाणी आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या बिळे गावच्या वरच्या वाडीतील ताम्हणकर कुटुंबाची. कमावणारा एक आणि खाणारी दहा तोंडे यातून वाट्याला आलेल्या हलाकीच्या परिस्थितीत कुटुंबातला मोठा मुलगा गाव सोडतो आणि मुंबईत येतो. हाताला काम मिळतं. अंगात बळ संचारतं. मग एकेक करत आपल्या भावंडाना तो मुंबईत आणतो. फुटपाथवर राहून, खाणावळीत जेऊन तो त्यांना शिक्षणाच्या मार्गावर उभं करतो. त्यातून घडत जातो हा लक्ष्मणचा जीवन संग्राम…. फुटपाथवरून सुरू होणारा आणि मुंबई म्युनसिपल को-ऑप. बँकेच्या महाव्यवस्थापक पदापर्यंत पोचवणारा हा संघर्षशील परंतु तितकाच प्रेरणादायी प्रवास… जगण्याकडे आणि जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा….

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जीवन संग्राम-Jeevan Sangram”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0