जादुई वास्तव | Jaadui Vastav

जादुई वास्तव | Jaadui Vastav

जादूची रुपं अनेक. प्राचीन इजिप्तमधले लोक समजत की रात्र होते ती नट देवतेने सूर्यबिंब गिळल्यामुळे. व्हायकिंग जमात समजायची की इंद्रधनुष्य म्हणजे स्वर्गलोकीच्या देवतांचा भूलोकी उतरण्याचा पूल. ह्या कथा जादुई, सुरस आणि चमत्कारीक खास. पण आणखीही आगळीवेगळी जादू आहे. ह्या प्रश्नांच्या खऱ्याखुऱ्या उत्तरांच्या पोटात दडलेली, त्यांच्या शोधात दडलेली, विस्मयकारी वास्तवाची जादू, विज्ञान पेश करते ते हे ‘जादूई वास्तव

Original price was: ₹250.00.Current price is: ₹218.00.

Add to cart
Buy Now

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जादुई वास्तव | Jaadui Vastav”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0