जी व्यक्ती स्वत:शी सुसंवाद ठेवून व संतुलन साधून जगते ती मोठमोठ्या प्रसंगांना गती देऊ शकते व समाजासाठीही उपयुक्त ठरू शकते. तिच्या मनातील विचारांचे दर्शन कृतीतून व्यक्त होते व अशा रीतीने विचारांचे प्रतिबिंब कृतीत पडते. प्रत्येक कार्य हे विचारातून निर्माण झालेले असते. अशा व्यक्तीचे सान्निध्य शुद्ध स्फूर्ती देणारे असते. या शुद्ध सान्निध्यातूनच आपले आत्मिक बळ व मनोवृत्ती उंचावते.
आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
आध्यात्मिकतेतून तणावमुक्ती, योगसाधना, श्वसनाचे व्यायाम, प्रार्थना, विचारमंथन व ध्यानधारणा या सर्व गोष्टींचा अवलंब करून तणावरहित आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शन करणारे उपयुक्त पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.