गांधीजींचे असामान्य नेतृत्व (Gandhijinche asamanya netrutva)

गांधीजींचे असामान्य नेतृत्व (Gandhijinche asamanya netrutva)

अनेक देशीविदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक आता मराठी वाचकांच्या भेटीला..

325.00

Placeholder

325.00

Add to cart
Buy Now

‘महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर नेते होते. जगातील एका बलाढय साम्राज्याला नामोहरम करताना त्यांनी अहिंसात्मक सत्याग्रहाचे अभिनव साधन वापरले. त्या साधनाची महती जगभर पसरली. त्यांच्या जीवनातून अनेकांना नवी प्रेरणा मिळाली… हे सारे काही आपण ऐकून असतो; पण याबद्दलचा महत्त्वाचा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. नेमका तो तपशील पुरवणारे हे पुस्तक… गांधीजींच्या असामान्य नेतृत्वगुणांची ते मीमांसाही करते, त्या गुणांमुळे मिळालेल्या यशाची कथाही सांगते आणि देशोदेशीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वावर गांधीजींच्या विभूतिमत्त्वाचा कसा, कोणता प्रभाव पडला, याचे सविस्तर, सोदाहरण विवेचनही करते. अनेक देशीविदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक आता मराठी वाचकांच्या भेटीला… ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गांधीजींचे असामान्य नेतृत्व (Gandhijinche asamanya netrutva)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0