‘एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट. ‘

खारीच्या वाटा (Kharichya Vata)
एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट.

Related Products
₹120.00 Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00.
₹140.00 Original price was: ₹140.00.₹110.00Current price is: ₹110.00.
₹120.00 Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
Reviews
There are no reviews yet.