योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपरी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.

क्रोशाचे विणकाम भाग२ | Kroshache Vinkam Bhag 2
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे
₹100.00
Add to cart
Buy Now
Categories: कलाकौशल्य / Art, कलाविषयक, मार्गदर्शनपर, माहितीपर
Tag: Rohan Prakashan
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे
Be the first to review “क्रोशाचे विणकाम भाग२ | Kroshache Vinkam Bhag 2” Cancel reply
Related Products
₹295.00 Original price was: ₹295.00.₹260.00Current price is: ₹260.00.
₹395.00 Original price was: ₹395.00.₹349.00Current price is: ₹349.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹235.00Current price is: ₹235.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹205.00Current price is: ₹205.00.
Reviews
There are no reviews yet.