कुंभमेळा(Kumbhamela : Sadhuncha Ki Sandhisandhuncha)

Shop

कुंभमेळा(Kumbhamela : Sadhuncha Ki Sandhisandhuncha)

96.00

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे

Placeholder

96.00

Add to cart
Buy Now
Compare

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.[१]

दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.[२] बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.[३]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुंभमेळा(Kumbhamela : Sadhuncha Ki Sandhisandhuncha)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X