काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)

काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)

‘शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : * देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? * लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का? * बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का? * जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का? आणि सर्वांत कळीची समस्या. * हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे…

375.00

Placeholder

375.00

Add to cart
Buy Now

‘शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : * देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? * लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का? * बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का? * जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का? आणि सर्वांत कळीची समस्या. * हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे… सहभागी लेखक : *. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील * अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर *. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे *. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद (Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0