त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहे; पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याचे, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्यास लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे; तोरा आहे.
His stories are meaningful and deeply emotional, yet his storytelling is vibrant and full of life. His words take on a unique charm—sometimes affectionate, sometimes poignant, and at times, exhilarating. His characters are not extraordinary; they are everyday people. His writing beautifully captures the greatness of simple people and the smallness of so-called great ones. There is an effortless flow, beauty, and a distinct elegance in his writing.
Reviews
There are no reviews yet.