एक ‘इझम’… निरागस (Ek Isam… Niragas)

Shop

एक ‘इझम’… निरागस (Ek Isam… Niragas)

225.00

‘शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले – त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी – एक ‘इझम’… निरागस ‘

Placeholder

225.00

Add to cart
Buy Now
Compare

‘शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले – त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी – एक ‘इझम’… निरागस ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक ‘इझम’… निरागस (Ek Isam… Niragas)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X