संगणक युगातील मुले ही हुशार असतात. कुणी सांगितले म्हणून आपण तसे का वागावे, असा प्रशन त्यांना पडू शकतो. म्हणूनच प्रत्येक गोष्ट त्यांना
समजावून सांगणे आवश्यक ठरते. यालाच नैतिक मूल्यांचे धडे देणे म्हणता येईल. नैतिक मूल्य मुलांमध्ये रुजवण्यासाठी अहिऱ्या चारी यांनी
‘थिंकिंग टुगेदार’ म्हणजेच एकत्रित विचार करुया या पुस्तकातून १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आयुष्यातील घटना सांगितल्या आहेत. तसेच
प्रत्येक घटनेनंतर त्यावर विचार करून चर्चा करण्यासाठी काही मुद्दे दिले आहेत.
जुनी शाळा बदलून नव्या शाळेत जाताना नवीनच्या मनात येणारे विचार, आयेशाची परोपकारी वृत्ती, वचनपूर्ती, स्वच्छता आत्मनिर्भरता यांचे महत्व,
लहान – मोठे निर्णय स्वतः घेणयाची क्षमता, विविध गोष्टींतून जाणवणारे सौंदर्य, पर्यावरण, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणयाचे संस्कार याततून
शिकवलेले आहेत. छो्टी छो्टी उदाहरणे देत त्यातून नैतिक मूल्याची गरज मुलांपुढे व्यक्त केली आहे. याचा मराठी अनुवाद अनुजा हर्डीकर यांनी केला आहे.
Reviews
There are no reviews yet.