कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

उपयुक्त कला छंद | Upyukt Kala-Chand
पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
₹100.00
Add to cart
Buy Now
Categories: कलाकौशल्य / Art, मार्गदर्शनपर, माहितीपर
Tag: Rohan Prakashan
पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
Related Products
₹375.00 Original price was: ₹375.00.₹355.00Current price is: ₹355.00.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Reviews
There are no reviews yet.