सुट्टीत फावल्या वेळेत अगदी अभ्यासाचा कंटाळा करून मुलांनी निरुद्धेश घालवलेल्या तासांमध्ये हे पुस्तक चांगलेच उपयुक्त ठरते. या पुस्तकातल्या कृती, वैज्ञानिक खेळणी आणि दैनंदिन वापरातल्या वस्तूंवर शास्त्रीय दृष्टीकोनातून टाकलेला प्रकाश या साऱ्या गोष्टी तुमच्या मुलांना अधिकाधिक कृतीशील, विज्ञानाभिमुख बनवण्यास मदत करतात.
हे एक असे पुस्तक, जे तुमच्या मुलांना खऱ्या अर्थाने कृतीशील बनवेलच; पण मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनही अमुलाग्र बदलून टाकेल. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.