अस्वस्थ नायक | Aswastha Nayak

अस्वस्थ नायक | Aswastha Nayak

नाही थांबणार… लढत राहीन…
नव्या शतकातही…
मी चालत राहीन…
गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं
मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार…
मी स्वत:शी लढतोय…
भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय…
मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय…
माणूस लढला नाही तर तो खलास होईल…
डायनासोर होईल त्याचा…
मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही
किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून
चौकात त्यास उभंही करणार नाही…

Aswastha Nayak : Uttam Kambl

Original price was: ₹250.00.Current price is: ₹218.00.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹218.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

Uttam Kamble

मी नाही थांबणार… लढत राहीन…
नव्या शतकातही…
मी चालत राहीन…
गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं
मी माझं शरीर नाही भाड्यानं देणार…
मी स्वत:शी लढतोय…
भोवतालच्या परिस्थितीशी लढतोय…
मानवजातीच्या अस्तित्वासाठी लढतोय…
माणूस लढला नाही तर तो खलास होईल…
डायनासोर होईल त्याचा…
मुठीतला आदर्श मी भाकरीसाठी फेकून देणार नाही
किंवा माझ्या दु:खाच्या ओठावर लाली लावून
चौकात त्यास उभंही करणार नाही…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अस्वस्थ नायक | Aswastha Nayak”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0