कोणत्याही संकटांना निकराची झुंज देण्याचा लष्करी बाणा, ‘स्वत:च्या आधी सेवा’ ही कर्तव्याची जाणीव,
एकमेकांबद्दलचा सुहृदभाव, सकारात्मक विचारशक्ती,
विकलांग अवस्थेतही दुसर्यांसाठी पर्वत हलवण्याचं सामर्थ्य, स्वत:च्या हयातीत आणि मृत्यूनंतरही इतरांना प्रेरणा देणारं
जीवन आणि कोणत्याही स्थितीत हार न मानण्याचं वायुसेनादलाचं ब्रीद म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर
एमपी अनिल कुमार !
रुग्णशय्येला जखडलेल्या अवस्थेतही अर्थपूर्ण जीवन
जगणार्या या धीरोदात्त योद्ध्यास मानाचा मुजरा !!
Reviews
There are no reviews yet.