या जगात स्थिर काही नाही, सतत सर्व बदलत असतं हे दाखवणारी, मानसिक कल्लोळांचं चित्रण करणारी कादंबरी. वास्तव त्याच्या सर्व पैलूंनिशी पाहायला हवं. आपण इतिहास असत्य ठरवू शकत नाही किंवा परिवर्तनशीलता नाकारू शकत नाही.
स्वातंत्र्य चळवळीच्या अहिंसात्मक व क्रांतिकारक अशा दोन्ही रूपांच्या पार्श्वभूमीवर आधारित कादंबरी अनित्य, गेल्या पन्नास वर्षांच्या निरंतर ऱ्हासाला तोंड देणाऱ्या समाजाची कहाणी सांगते. त्याचबरोबर आपल्या पात्रांची जागृत, अस्वस्थ जाणीव आणि वेदना यांचंही चित्रण करते.
Reviews
There are no reviews yet.