अटलजी (Atalji)

अटलजी (Atalji)

कहाणी संघर्षाची आणि साफल्याची… कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची…

Original price was: ₹450.00.Current price is: ₹420.00.

अटलजी (Atalji)

Original price was: ₹450.00.Current price is: ₹420.00.

Add to cart
Buy Now

कहाणी संघर्षाची आणि साफल्याची… कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची…

ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची… कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची… समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची… सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची… हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्र्वाद्याची … कहाणी संघर्षाची आणि साफल्याची… कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अटलजी (Atalji)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0