xआई-वडील, सगेसोयरे, आप्तेष्ट अन् मित्रमंडळी, काही निव्वळ दृष्टिभेटीचे, ‘हाय हॅलो’वाले – किती किती लोक भेटतात आपल्याला रोज. पण त्यातल्या किती जणांना आपण ओळखतो? खरोखर? थोडेफार तरी? तशी ओळख पटायची असेल, तर पाहणाऱ्याजवळ हवी पारखी नजर, संवेदनशीलता, प्रगल्भता आणि सहृदयता. या गोष्टी केवळ चर्मचक्षूंनी नाही साधत. ‘भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव’ अशा कोवळिकीने आपल्या सुहृदांची शब्दचित्रे रेखाटण्यासाठी लेखणीला लाभावे लागतात…
अंतश्चक्षु (Antashchakshu)
आई-वडील, सगेसोयरे, आप्तेष्ट अन् मित्रमंडळी, काही निव्वळ दृष्टिभेटीचे, ‘हाय हॅलो’वाले – किती किती लोक भेटतात आपल्याला रोज. पण त्यातल्या किती जणांना आपण ओळखतो? खरोखर? थोडेफार तरी? तशी ओळख पटायची असेल, तर पाहणाऱ्याजवळ हवी पारखी नजर, संवेदनशीलता, प्रगल्भता आणि सहृदयता. या गोष्टी केवळ चर्मचक्षूंनी नाही साधत. ‘भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव’ अशा कोवळिकीने आपल्या सुहृदांची शब्दचित्रे रेखाटण्यासाठी लेखणीला लाभावे लागतात…

Related Products
₹300.00 Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00.
Reviews
There are no reviews yet.