स्वरार्थरमणी (Swararthramni)

स्वरार्थरमणी (Swararthramni)

भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच ‘शास्त्रीय संगीत’ म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज अपूर्ण आहे.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹309.00.

Placeholder

Original price was: ₹350.00.Current price is: ₹309.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

किशोरी आमोणकर (Kishori Amonkar)

‘भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच ‘शास्त्रीय संगीत’ म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा, मनोरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी आहे किंवा आत्माशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वरार्थरमणी (Swararthramni)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0