सॅलड्स व कोशिंबिरी ( salads vs kashimbir)

सॅलड्स व कोशिंबिरी ( salads vs kashimbir)

या पुस्तकात लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.

60.00

Placeholder

60.00

Add to cart
Buy Now

कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सॅलड्स व कोशिंबिरी ( salads vs kashimbir)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X