श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत (Shreeganesh: Ashiyache Aaradhyadaivat)

श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत (Shreeganesh: Ashiyache Aaradhyadaivat)

अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत.

175.00

Placeholder

175.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

मधुकर ढवळीकर (Madhukar K. Dhavalikar)

‘सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत (Shreeganesh: Ashiyache Aaradhyadaivat)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0