‘हा विलक्षण प्रवास सुरू झाला एका मध्यमवर्गीय मराठी घरातून. रंग, रेषा, कविता, गाणं यांच्यासह अनुभवांच्या अन् जीवनाच्या विविध रंगांत न्हाऊन निघालेलं त्याचं लोभस रूप आता एका प्रशांत पडावावर विसावलं आहे. सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग, कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण, एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म – अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक व्यक्ती. जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या आभाळाएवढ्या चैतन्याचं एका संवेदनशील मनात उमटलेलं नितळ प्रतिबिंब म्हणजेच शिंपेतले आकाश ‘

शिंपेतले आकाश (Shimpetle Aakash)
सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग, कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण, एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म – अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक व्यक्ती. जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या आभाळाएवढ्या चैतन्याचं एका संवेदनशील मनात उमटलेलं नितळ प्रतिबिंब म्हणजेच शिंपेतले आकाश.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00.
सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग, कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण, एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म – अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक व्यक्ती. जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या आभाळाएवढ्या चैतन्याचं एका संवेदनशील मनात उमटलेलं नितळ प्रतिबिंब म्हणजेच शिंपेतले आकाश.
Related Products
₹120.00 Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00.
₹150.00 Original price was: ₹150.00.₹130.00Current price is: ₹130.00.
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Reviews
There are no reviews yet.