लाडू स्पेशल ( Ladoo Special)

लाडू स्पेशल ( Ladoo Special)

अग्रगण्य पाककृती लेखिका मंगला बर्वे यांनी लाडू प्रकारात किती वैविध्य असू शकते हे या पुस्तकात दाखवून दिले आहे . अबालवृद्धांसाठी खास लिहिलेले मंगला बर्वे यांचे पुस्तक

35.00

Placeholder

35.00

Add to cart
Buy Now

गोड पदार्थांमध्ये लाडू हा एक सर्वमान्य असा पदार्थ होय . लहान मुलांसाठी तर लाडू म्हणजे पर्वणीच असते . बालपणापासून लाडूविषयी विशेष ममत्व असते आणि ते मोठे होईपर्यंत टिकते . परंतु लाडू म्हटले की नेहमीच्या पाच – दहा प्रकारच्या लाडूंशीच आपली ओळख असते . अग्रगण्य पाककृती लेखिका मंगला बर्वे यांनी लाडू प्रकारात किती वैविध्य असू शकते हे या पुस्तकात दाखवून दिले आहे . अबालवृद्धांसाठी खास लिहिलेले मंगला बर्वे यांचे पुस्तक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लाडू स्पेशल ( Ladoo Special)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X