‘ज्यावेळी सरकारी बंधने अपुरी पडतात, ज्यावेळी औषधांच्या व्यापाराचा निव्वळ धंदा बनतो, ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या आपली पोळी भाजू पाहतात; त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच जीवघेणा अन्याय सुरु होतो. अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो. सध्याचा औषध-व्यवसाय हा ऑक्टोपससारखा आहे. त्याचे पाश नकळत डॉक्टर, रोगी व सरकारभोवती असे आवळले गेले आहेत की, या पाशापायी आपण आपले अपरिमित नुकसान करून घेत आहोत, याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही आणि या सा-याला बळी पडतो तो अज्ञानी रोगी. डॉ. विश्वास राणे’
Shop
रोश विरुद्ध स्टॅनले ॲडॅम्स (Rosh viruddha Stanley Adams)
₹140.00
ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या आपली पोळी भाजू पाहतात; त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच जीवघेणा अन्याय सुरु होतो. अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो.
Add to cart
Buy Now
Reviews
There are no reviews yet.