या पुस्तकात विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत.
या पुस्तकाचे मुख्य. वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हालवे यांच्या विश्वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.
Shop
रुचकर गोड पदार्थ ( Ruchkar God Padarth)
₹25.00
या पुस्तकाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हालवे यांच्या विश्वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.
Add to cart
Buy Now
Reviews
There are no reviews yet.