‘राजीव साने हा प्राणी आहे तरी कोण? हे काय अजब रसायन आहे? इतक्या विविध विद्याशाखांमध्ये स्वतःला सुचलेली नवी ताजीतवानी सैद्धांतिक मांडणी हा कसा काय करू शकतो? आणि तीही आजच्या प्रश्नांपाशी आणून भिडवू कशी शकतो? त्याचा इझम कोणता? पक्ष कोणता? कोणती बाजू घेतो तो? आज निरनिराळ्या मुद्यांवर त्याच्या भूमिका काय काय आहेत? असे अनेक प्रश्न राजीव साने यांच्या वाचकांना आणि इतरांनाही पडतात. या प्रश्नांच्या उत्तरांचे काही पैलू राजीव साने यांच्या पुस्तकांमधून अन् इतर अनेक लेखातून वाचकांसमोर आले आहेत, पण त्यांच्या विचारातील आणि व्यक्तित्वातील अनेक पैलू समोर न आलेलेही आहेत. त्यांच्यासोबतच्या दिलखुलास गप्पांमधून अशा न उलगडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. अजय ब्रम्हनाळकर आणि संजीवनी चाफेकर घेत आहेत- राजीव साने यांची सुलटतपासणी ‘
राजीव साने यांची सुलटतपासणी (Rajiv Sane Yanchi sulattapasani)
राजीव साने हा प्राणी आहे तरी कोण? हे काय अजब रसायन आहे? इतक्या विविध विद्याशाखांमध्ये स्वतःला सुचलेली नवी ताजीतवानी सैद्धांतिक मांडणी हा कसा काय करू शकतो? आणि तीही आजच्या प्रश्नांपाशी आणून भिडवू कशी शकतो? त्याचा इझम कोणता? पक्ष कोणता? कोणती बाजू घेतो तो? आज निरनिराळ्या मुद्यांवर त्याच्या भूमिका काय काय आहेत? असे अनेक प्रश्न राजीव साने यांच्या वाचकांना आणि इतरांनाही पडतात. या प्रश्नांच्या उत्तरांचे काही पैलू राजीव साने यांच्या पुस्तकांमधून अन् इतर अनेक लेखातून वाचकांसमोर आले आहेत, पण त्यांच्या विचारातील आणि व्यक्तित्वातील अनेक पैलू समोर न आलेलेही आहेत.
₹300.00
Add to cart
Buy Now
Category: राजकीय / राजकारण
Tags: rajhan, Rajhans Prakashan
Book Author (s):
डॉ. अजय ब्रम्हनाळकर (Dr. Ajay Brahmanalkar)
Be the first to review “राजीव साने यांची सुलटतपासणी (Rajiv Sane Yanchi sulattapasani)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
कहाणी लंडनच्या आजीबाईंची(Kahani Londonchya Aajibainchi)
₹225.00 Add to cart -
मध्यम वर्ग : उभा, आडवा, तिरपा (Mmadhyam varg : Ubha, aadva, tirpa)
₹350.00 Add to cart -
एका निवडणूकीची गोष्ट (Eka Nivadnukichi Goshta)
₹100.00 Add to cart -
जिद्द(Jiddha)
₹160.00 Add to cart -
एन्डगेम (End Game)
₹240.00Original price was: ₹240.00.₹195.00Current price is: ₹195.00. Add to cart -
काहूर एका वादळाचे (Kahoor Eka Vadalache)
₹280.00 Add to cart -
लोक माझे सांगाती (Lok Maze Sangati)
₹650.00Original price was: ₹650.00.₹580.00Current price is: ₹580.00. Add to cart -
मोदी@२० (Modi@20)
₹895.00Original price was: ₹895.00.₹799.00Current price is: ₹799.00. Add to cart -
डॉ. सालिम अली(Dr. Salim Ali)
₹130.00 Add to cart -
सह्याद्रीचे वारे (Sahyadriche Vaare)
₹300.00 Add to cart -
जेरूसलेम (Jerusalem)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Read more -
नितीन गडकरी (Nitin Gadkari)
₹250.00 Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
असाही पाकिस्तान (Asahi Pakistan)
₹240.00 Add to cart -
भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा (Bharatachya Sansadiya lokshahichi agnipariksha)
₹400.00 Add to cart -
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
₹160.00 Add to cart -
जिगसॉ(Jigsaw)
₹160.00 Add to cart -
देवगंधर्व(Devgandharva)
₹450.00 Add to cart -
अटलजी (Atalji)
₹450.00Original price was: ₹450.00.₹420.00Current price is: ₹420.00. Add to cart -
संघर्षयात्री (Sangharshayatri)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख (Savarkar te Bha.ja.pa : Hindutvavicharacha Chikitsak Aalekh)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
गल्लत गफलत गहजब (Gallat Gaflat gahjab)
₹250.00 Add to cart -
सावध ऐका… (Savadh Aika)
₹250.00 Add to cart -
मुस्लिम मनाचा शोध (Muslim Manacha Shodh)
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹850.00Current price is: ₹850.00. Add to cart -
नितीशकुमार आणि बिहारचा उदय (Nitishkumar aani Biharcha Udya)
₹400.00Original price was: ₹400.00.₹375.00Current price is: ₹375.00. Add to cart -
असा घडला भारत (Asa Ghadla Bharat)
₹1,690.00 Add to cart -
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)
₹164.00 Add to cart -
सहकारधुरीण ( Sahakardhurin)
₹340.00 Add to cart -
सुसाट जॉर्ज (Susat George)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
भूतान आणि क्यूबा (Bhutan Ani Cuba)
₹150.00 Add to cart -
कोरडी शेतं… ओले डोळे ( Kordi Shett)
₹160.00 Add to cart -
युद्धखोर अमेरिका (Yudhakhor America)
₹425.00Original price was: ₹425.00.₹385.00Current price is: ₹385.00. Add to cart -
साऊथ ब्लॉक दिल्ली ( south Block Dilhi)
₹450.00 Add to cart -
एक अस्वस्थ हिंदु मन (Ek Aswastha Hindu Man)
₹160.00Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद (Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
गावगाडा : शताब्दी आवृत्ती (Gawgada : Shatabdi Awrutti)
₹500.00 Add to cart -
ठाकरे विरुद्ध ठाकरे (Thakare Viruddha Thakare)
₹399.00 Add to cart -
पुतिन -महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान (Putin -Mahasattechya Itihasache Asvastha Vartaman)
₹350.00Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00. Add to cart -
एक होती बाय (Ek Hoti Baay)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (Sawarkaranchya samajkrantiche antrang)
₹275.00Original price was: ₹275.00.₹250.00Current price is: ₹250.00. Read more
Reviews
There are no reviews yet.