मी संदर्भ पोखरतोय (Mi Sandarbha Pokhartoy)

मी संदर्भ पोखरतोय (Mi Sandarbha Pokhartoy)

माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात.

280.00

Placeholder

280.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

पवन नालट (Pavan Nalat)

मला माहीत होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मांत असतात माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही! धर्मानं बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रकोरीमधून माणसांच्या विचारांना विचारांनी तिलांजली देणारी माणसं विवेकाचा कत्लेआम करत असतात दररोज…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी संदर्भ पोखरतोय (Mi Sandarbha Pokhartoy)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0