डॉ. मनीषा जगताप यांचे ‘मातृत्व वेदना आणि विद्रोह’ हे पुस्तक म्हणजे स्त्रीला समजून घेण्याचा आणि सांगण्याचा एका संवेदनशील मनाने केलेला यशस्वी प्रयत्न आहे. डॉ. मनीषा या केवळ स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत, तर साहित्य आणि संस्कृतीची खोलवर जाण असणाऱ्या विदुषी आहेत, हे त्यांच्या लिखाणावरून आणि जीवनानुभवावरून स्पष्ट होते.
‘मातृत्व’ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु या विषयाचे किती पदर आहेत याबद्दल आपण अज्ञानी असतो. हे सारे पदर डॉ. मनीषा यांनी त्यांच्या लिखाणात उलगडून दाखविले आहेत. म्हणूनच हे पुस्तक केवळ स्त्रियांपुरतेच सीमित न राहता ते सर्वांनीच आवर्जून वाचावे असे झाले आहे.
डॉ. मनीषा या जशा एक यशस्वी डॉक्टर आहेत, तशाच त्या समाजजीवनाकडे समरसून बघणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या एक व्यक्तीही आहेत. अलीकडे ही वृत्ती समाजजीवनातून लोप पावत आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विश्वात मग्न असते, परंतु आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीव असल्याशिवाय, वाईटात हस्तक्षेप केल्याशिवाय आणि चांगल्याला उत्तेजन दिल्याशिवाय, जगताना माणूस म्हणून आनंद उपभोगता येत नसतो.
आपल्या रुग्णाप्रती संवेदना, साहित्य आणि संस्कृतीतून लाभलेली विशाल दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचे स्वीकारलेले व्रत, या डॉ. मनीषा यांच्या जीवनप्रेरणा आहेत. म्हणून त्यांचे लिखाण आपल्या जाणिवा विस्तृत करणारे झाले आहे. त्यांना शुभेच्छा.
• रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत
मातृत्वः(Matrutva)
डॉ. मनीषा जगताप यांचे ‘मातृत्व वेदना आणि विद्रोह’ हे पुस्तक म्हणजे स्त्रीला समजून घेण्याचा आणि सांगण्याचा एका संवेदनशील मनाने केलेला यशस्वी प्रयत्न आहे. डॉ. मनीषा या केवळ स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत, तर साहित्य आणि संस्कृतीची खोलवर जाण असणाऱ्या विदुषी आहेत, हे त्यांच्या लिखाणावरून आणि जीवनानुभवावरून स्पष्ट होते.
‘मातृत्व’ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु या विषयाचे किती पदर आहेत याबद्दल आपण अज्ञानी असतो. हे सारे पदर डॉ. मनीषा यांनी त्यांच्या लिखाणात उलगडून दाखविले आहेत. म्हणूनच हे पुस्तक केवळ स्त्रियांपुरतेच सीमित न राहता ते सर्वांनीच आवर्जून वाचावे असे झाले आहे.
₹250.00
Add to cart
Buy Now
Category: आरोग्य
Tags: Manovikas Parkashan, डॉ.मनीषा जगताप Dr. Manisha Jagtap
Book Author (s):
डॉ.मनीषा जगताप Dr. Manisha Jagtap
Be the first to review “मातृत्वः(Matrutva)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
मुलांना बनवा ऑलराऊंडर (Mulanna Banva All Rounder)
₹125.00Original price was: ₹125.00.₹100.00Current price is: ₹100.00. Add to cart -
संपूर्ण गर्भसंस्कार (Sampurna Garbhasanskar)
₹225.00Original price was: ₹225.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
आपल्या बाळाचा आहार (Aaplya Balacha Aahar)
₹50.00 Add to cart -
आई, मला असं वाढव ! (Aai Mala Asa Vadhav!)
₹245.00Original price was: ₹245.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
गुणकारी आहार (Gunkari Aahar)
₹225.00 Add to cart -
सुर्यनमस्कार आणि योगासने-प्राणायाम (Suryanamaskar ani Yogasane Pranayam)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
पाठ-कंबरदुखी आणि संपूर्ण उपचार (Path Kambardukhi Aani Sampurna Upchar)
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
योगासने मुलांसाठी (Yogasane Mulansathi)
₹125.00Original price was: ₹125.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
द मॅजिक वेट लॉस पिल (The Magic Weight-Loss Pill: 62 Lifestyle Changes)
₹250.00Original price was: ₹250.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart -
स्त्रियांसाठी योग…एक वरदान ( Striyansathi Yog…… Ek Vardan)
₹500.00 Add to cart -
आजीबाईचा बटवा (Aajibaicha Batawa)
₹150.00Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00. Add to cart -
निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण ( Nisargopacharadvare Madhumehavar Niyantran)
₹200.00 Add to cart -
(यौवन, विवाह आणि कामजीवन) Yauvan, Vivah Ani Kamjivan
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
बुद्धिमान बालकाचा जन्म (Buddhiman Balkacha Janma)
₹200.00Original price was: ₹200.00.₹175.00Current price is: ₹175.00. Add to cart -
योग एक कल्पतरू (Yog Ek Kalptru)
₹250.00 Add to cart -
योग सर्वांसाठी ( Yog Sarvansathi )
₹350.00 Add to cart -
ध्यान-कमळे (Dhyan-Kamale)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
गर्भवती आणि बाळाचा आहार (Garbhavati ani Balacha Aahar)
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
आहाराचे आरोग्यमंत्र (Aaharache Aarogyamantra)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
शांती योग ( Shanti Yog)
₹375.00 Add to cart -
Out of Stock
कसा असावा मुलांचा आहार ? (Kasa Asava Mulancha Aahar?)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Read more -
आनंदी कसं जगावं? (Aanandi Kasa Jagav?)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
मनाचे व्यवस्थापन (Manache Vyavasthapan)
₹250.00Original price was: ₹250.00.₹228.00Current price is: ₹228.00. Add to cart -
स्वभावाला औषध आहे (Swabhavala Aushadh Ahe)
₹225.00Original price was: ₹225.00.₹180.00Current price is: ₹180.00. Add to cart -
ध्यानाचे प्रकार (Dhyanache Prakar)
₹350.00Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00. Add to cart -
Arogya Yoga
₹495.00 Add to cart -
द मास्टरी ऑफ डेस्टिनी (The Mastery of Destiny)
₹100.00Original price was: ₹100.00.₹89.00Current price is: ₹89.00. Add to cart -
बहुगुणी मसाले (Bahuguni Masale)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
आरोग्याचे रहस्य (Aarogyache Rahasya)
₹350.00Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00. Add to cart -
आरोग्य-योग ( Aarogya Yog)
₹325.00 Add to cart -
नैसर्गिक सौंदर्यसाधना (Naisargik Soundaryasadhna)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
ध्यानदर्शन (Dhyandarshan)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
योगदीपिका ( Yogdipika)
₹500.00 Add to cart -
डायबेसिटी थोपवण्यासाठी (Diabesity Thopavanyasathi)
₹340.00Original price was: ₹340.00.₹275.00Current price is: ₹275.00. Add to cart -
योगासने-प्राणायाम (Yogasane Pranayam)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
पातंजल योगसूत्र ( Patanjal Yogsutre)
₹275.00 Add to cart -
शिवांबू घ्या आणि निरोगी व्हा (Shivambu Ghya Nirogi Vha)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
आपला आहार आपले आरोग्य (Aapla Aahar Aaple Aarogya)
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
ज्योतिष विज्ञान (Jyotish Vidnyan)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
सुंदर मी होणार (Sundar Mi Honar)
₹225.00Original price was: ₹225.00.₹199.00Current price is: ₹199.00. Add to cart
Reviews
There are no reviews yet.