‘बाळ गंगाधर टिळक… भारतीयांच्या दृष्टीने लोकमान्य, तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने राजद्रोही! टिळकांना नामोहरम करण्यासाठी राजद्रोही ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य… आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली – धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला – गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी…!’

मंडालेचा राजबंदी (Mandalecha Rajbandi)
न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य… आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली – धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला – गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी…!

Related Products
₹250.00 Original price was: ₹250.00.₹228.00Current price is: ₹228.00.
Reviews
There are no reviews yet.