बाबूजींची नोटेशनसह गाणी (Babujinchi (Sudhir Phadke) Gaani)

Shop

बाबूजींची नोटेशनसह गाणी (Babujinchi (Sudhir Phadke) Gaani)

-9%

Original price was: ₹160.00.Current price is: ₹145.00.

बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. यामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे.

Original price was: ₹160.00.Current price is: ₹145.00.

Add to cart
Buy Now
Compare

बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. यामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक जागा नोटेशनच्या साहाय्याने वाजवण्यात त्यातला आनंद रसिकांना मिळेल अशी खात्री मनात ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बाबूजींची नोटेशनसह गाणी (Babujinchi (Sudhir Phadke) Gaani)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X