पुन्हा यांकीजच्या देशात… (Punha Yankijchya deshat)

पुन्हा यांकीजच्या देशात… (Punha Yankijchya deshat)

पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात…

230.00

Placeholder

230.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. अच्युत बन (Dr. Achyut Ban)

‘‘ड्रीमलँड’, ‘वंडरलँड’ अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात… ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुन्हा यांकीजच्या देशात… (Punha Yankijchya deshat)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0