पिरॅमिडच्या प्रदेशात (Pyramidchya Pradeshat)

पिरॅमिडच्या प्रदेशात (Pyramidchya Pradeshat)

प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला

250.00

Placeholder

250.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. अच्युत बन (Dr. Achyut Ban)

इजिप्त म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. इजिप्त म्हणजे फारोह, नाईल, ममीज् अन् अवाढव्य मंदिरे. पण या सर्वांहून ठळक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी आधुनिक जगापर्यंत पोहोचलेले एकमेव आश्चर्य म्हणजे इजिप्तचे हे पिरॅमिड. या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला –

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पिरॅमिडच्या प्रदेशात (Pyramidchya Pradeshat)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0