मूळ लेखक एक इंग्रज होता हे माहीत नसेल, तर ही कादंबरी कोणा ८०-९० वर्षांमागच्या लेखकाने लिहिली आहे, असेच वाटेल. इतिहासाची अस्सल साधने उपलब्ध नसण्याच्या काळात महाराष्ट्रात ज्या कल्पनारम्य ‘ऐतिहासिक’ कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यांमध्ये आणि या कादंबरीत फरक एवढाच; मूळ इंग्रजी लेखात मिचेल मॅकमिलन स्वतःच रंगून गेलेला आहे.

नेताजी पालकर |Netaji Palkar

₹140.00
Add to cart
Buy Now
Category: ऐतिहासिक (History)
Tags: Manovikas Parkashan, मायकेल मॅकमिलन/Michael Macklin
मूळ लेखक एक इंग्रज होता हे माहीत नसेल, तर ही कादंबरी कोणा ८०-९० वर्षांमागच्या लेखकाने लिहिली आहे, असेच वाटेल. इतिहासाची अस्सल साधने उपलब्ध नसण्याच्या काळात महाराष्ट्रात ज्या कल्पनारम्य ‘ऐतिहासिक’ कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यांमध्ये आणि या कादंबरीत फरक एवढाच; मूळ इंग्रजी लेखात मिचेल मॅकमिलन स्वतःच रंगून गेलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.