दौलतबंकी आणि त्याचा खजिना (Daulatbanki Ani tyacha Khajina)

दौलतबंकी आणि त्याचा खजिना (Daulatbanki Ani tyacha Khajina)

अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा !

200.00

Placeholder

200.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

बबन भिंडे (Baban Bhinde)

‘विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी – या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा ! ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दौलतबंकी आणि त्याचा खजिना (Daulatbanki Ani tyacha Khajina)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0