दैनंदिन पर्यावरण (Dainandin Paryavaran)

दैनंदिन पर्यावरण (Dainandin Paryavaran)

पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर आपलं वागणं आपण बदलायलाच हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं? काय टाळायचं? _दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा १०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक.

180.00

180.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

दिलीप कुलकर्णी (Dileep Kulkarni)

‘पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर आपलं वागणं आपण बदलायलाच हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं? काय टाळायचं? _दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा १०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक. स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत, शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी आपण पर्यावरणीय दृष्टी ठेवून काय करू/टाळू शकू हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत. खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण, हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण हे सहज जमेल आपल्याला असं वाटायला लावून ते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दैनंदिन पर्यावरण (Dainandin Paryavaran)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0