भारतीय समाजात अनुदार प्रवृत्तींचे प्रस्थ 1970 आणि नंतरच्या दशकांत वाढत गेले. मार्क्सवादी-लेनिनवाद्यांना भारतीय राज्यघटना कधीच पचनी पडली नाही; कारण तिने कोणा एका पक्षाचा (म्हणजे त्यांच्या पक्षाचा!) विशेषाधिकार मान्य केला नाही. तशीच ती हिंदू कट्टरवाद्यांनाही पचली नाही; कारण तिने कोणा विशिष्ट धर्माला (म्हणजे त्यांच्या धर्माला!) विशेषाधिकार दिले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच, धार्मिक अतिरेक्यांनी आणि डाव्या क्रांतिकारकांनी बळाचा वापर करून त्यांच्या पोथिनिष्ठा लादण्याचे वारंवार प्रयत्न केले. अलीकडच्या दशकांत लोकशाही कार्यपध्दतीला तिसरा धोका समोर येऊ लागला आहे. हा आहे भ्रष्टाचाराचा आणि व्यक्ती, घराणी आणि जातगटांच्या मार्फत सार्वजनिक संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यावर ताबा मिळवत, घटनात्मक केंद्र पोखरून दुर्बळ होण्याचा…
जिद्द हरवल्यामुळे वा संधिसाधूपणामुळे काही लेखक व बुध्दिजीवींनी काँग्रेसची खुशमस्करी सुरू केली. या लाचारीचा उद्वेग आल्याने इतर काहींनी भारतीय जनता पक्षाची कास धरली, पर्यायाने हिंदू धर्माधिष्ठित राष्ट्राच्या उद्दिष्टावर आपली मोहोर उठविली. बुध्दिजीवींचा तिसरा गट अपराधी भावनेपोटी वा निव्वळ मूर्खपणातून, मध्य भारतातील जंगल व डोंगराळ प्रदेशांत आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्रांतिकारी माओवाद्यांचा समर्थक बनला…
वास्तव्य दिल्लीत नाही, तर बंगलोरमध्ये असल्यामुळे असेल कदाचित, मी राजकीय पक्षांपासून माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकलो. काँग्रेस, संघ परिवार आणि संसदीय डावे यांच्याविषयीच्या माझ्या मतभेदाच्या मुद्यांची चर्चा या पुस्तकातील निवडक निबंधांत केली आहे… मी माओवाद्यांचाही टीकाकार आहे; कारण सभ्यता आणि लोकशाही यांना काँग्रेसी भ्रष्टाचार आणि संघ परिवाराची असहिष्णुता यांपासून जेवढा धोका आहे, तेवढाच माओवाद्यांपासूनही आहे, असे मी मानतो.
देशभक्त आणि अंधभक्त( Deshbhakta aani Andhabhakta)
काँग्रेस, संघ परिवार आणि संसदीय डावे यांच्याविषयीच्या माझ्या मतभेदाच्या मुद्यांची चर्चा या पुस्तकातील निवडक निबंधांत केली आहे…
₹370.00
Add to cart
Buy Now
Category: ऐतिहासिक (History)
Tags: Manovikas Parkashan, रामचंद्र गुहा Ramchandra Guha
Book Author (s):
रामचंद्र गुहा Ramchandra Guha
Be the first to review “देशभक्त आणि अंधभक्त( Deshbhakta aani Andhabhakta)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
शिवरायांची धर्मनीती/Shivrayanchi Dharmniti
₹180.00 Add to cart -
पी.एन. हक्सर आणि इंदिरा गांधी : दोन आयुष्यांची गुंफण (P.N. Haksar ani Indira Gandhi: Don Ayushyanchi Gunfan)
₹650.00 Add to cart -
माकाम (Makam)
₹300.00 Add to cart -
एक अस्वस्थ हिंदु मन (Ek Aswastha Hindu Man)
₹160.00Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
अज्ञात मुंबई/Adnyat mumbai
₹475.00 Add to cart -
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ( Nyaymurti Mahadev Govind Ranade)
₹399.00 Add to cart -
नेताजी पालकर |Netaji Palkar
₹140.00 Add to cart -
तिसरी क्रांती (Tisari Kranti)
₹450.00Original price was: ₹450.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart -
सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद (Savarkarancha Buddhivad ani Hindutvavad)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
प्रोपगंडा-Propaganda
₹400.00 Add to cart -
भक्ती-भीती-भास (Bhakti-Bheeti-Bhas)
₹280.00 Add to cart -
परत्या(Partya)
₹105.00 Add to cart -
व्लादिमिर पुतिन( Vladimir Putin)
₹280.00 Add to cart -
अफगाण डायरी-काल आणि आज (Afgan Diary-Kal Aani Aaj)
₹350.00Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00. Add to cart -
तिरंग्यातून गेला बाप( Tirangyatun Gela Baap)
₹100.00 Add to cart -
रिबेल्स अगेन्स्ट द राज |(Rebels Against The Raj |)
₹560.00 Add to cart -
अणुउर्जा( Anurja)
₹224.00 Add to cart -
त्रिकालवेध (Trikalvedh)
₹325.00 Add to cart -
Hindurashtrawaad (हिंदुराष्ट्रवाद)
₹465.00 Add to cart -
रंग माणसांचे(Rang Mansanche)
₹187.00 Add to cart -
रॉ – मराठी (Raw -Marathi)
₹325.00 Add to cart -
एक झुंज शर्थीची (Ek Zunj Sharthichi)
₹225.00 Add to cart -
अणुबॉम्ब(Anubomb)
₹224.00 Add to cart -
‘च’ ची भाषा(Cha Chi Bhasha)
₹240.00 Add to cart -
सत्तेच्या पडछायेत (Sattechya Padachhayet)
₹400.00 Add to cart -
परकीय हात (Parkeey Haat)
₹599.00 Add to cart -
पारधी (Pardhi)
₹450.00 Add to cart -
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (Maharshi Vitthal Ramaji Shinde)
₹1,500.00 Add to cart -
परमवीर-गाथा ( Paramveer-Gatha)
₹250.00 Add to cart -
गुडमॉर्निंग! नमस्ते! (Good Morning! Namaste!)
₹250.00 Add to cart -
काश्मीर एक शापित नंदनवन – संक्षिप्त आवृती (Kashmir Ek Shapit Nandanwan- Sankshipt Aavrutti)
₹350.00Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00. Add to cart -
नाझी भस्मासुराचा उदयास्त (Nazi Bhasmasuracha Udayast)
₹600.00 Add to cart -
उद्योगपर्व(Udyogaparva)
₹500.00 Add to cart -
देशभक्त आणि अंधभक्त(Deshbhakta aani Andhabhakta)
₹320.00 Add to cart -
एसीएन नंबियार (ACN Numbiyar)
₹350.00 Add to cart -
गुगल(Google)
₹150.00 Add to cart -
रॉ भारतीय गुप्तचार्संस्थेची गुढगाथा/ Raw : Bharatiya Guptacharsansthechi Gudhagath
₹325.00 Add to cart -
गांधी का मरत नाही (Gandhi Ka Marat Nahi)
₹160.00 Add to cart -
रहस्यमय पेरू (Rahasyamay Peru)
₹330.00 Add to cart -
नास्तिकासोबत गांधी (Nastikasobat Gandhi)
₹280.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.