तारुण्यभान (Tarunyabhan)

तारुण्यभान (Tarunyabhan)

शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार? आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. यावर उपाय एकच – तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे! का व कसे, हे समजावून सांगत आहे, सुलभ आणि सचित्र ‘तारुण्यभान’..

200.00

Placeholder

200.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. राणी बंग / करूणा गोखले (Dr. Rani Bang, Karuna Gokhale)

‘छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक, असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स, विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत? लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच – लैंगिक निरक्षरता! सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार? आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. यावर उपाय एकच – तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे! का व कसे, हे समजावून सांगत आहे, सुलभ आणि सचित्र ‘तारुण्यभान’…’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तारुण्यभान (Tarunyabhan)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0