डॉक्टर एक विचारु? (Doctor Ek Vicharu?)

डॉक्टर एक विचारु? (Doctor Ek Vicharu?)

सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

280.00

Placeholder

280.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. उपेंद्र किंजवडेकर (Dr. Upendra Kinjawadekar)

‘आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्या तब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊन पालक बालरोगतज्ञांकडे येत असतात. तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच, पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात. अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊन सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉक्टर एक विचारु? (Doctor Ek Vicharu?)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0