‘प्रिय दिलीप जिगसॉ, जिव्हाळा, माझं संकल्पित पुस्तक जिज्ञासा या तिन्ही पुस्तकांची प्रेरणा समान आहे. माझ्या वाढत्या वयापासून थोर प्रतिभावंत आणि विचारवंत यांच्याशी माझा संबंध येत गेला. आमच्या योग्यतेतील फरक लक्षात न घेता त्यांनी मला जवळ येऊ दिलं. आमच्यामधील संवाद -विसंवाद आणि तरीही स्नेहभावना यांचा वेध घेण्याचा माझा चाळा सुरू झाला. गेली पंचेचाळीस वर्षं तुम्ही माणूसमधून आणि त्यानंतर राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्या लेखनाचा पाठपुरावा करत आलात. मराठी प्रकाशनाच्या कामात माझा ज्यांच्याशी संपर्क येत गेला त्या गंगाधर गाडगीळ यांच्यापासून विश्राम आणि मालतीबाई बेडेकर यांच्यापर्यंत युगप्रवर्तक लेखकांविषयी लिहिताना छाती दडपून जाते. वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवत ही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तर यांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली ती इतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा. ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीच माझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन. -रामदास ‘

जिव्हाळा(Jivhala)
प्रिय दिलीप जिगसॉ, जिव्हाळा, माझं संकल्पित पुस्तक जिज्ञासा या तिन्ही पुस्तकांची प्रेरणा समान आहे.वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवत ही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तर यांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली ती इतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा. ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीच माझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन. -रामदास
₹400.00
Add to cart
Buy Now
Category: संदर्भग्रंथ
Tag: Rajhans Prakashan
Book Author (s):
रामदास भटकळ(Ramdas Bhatkal)
Books You May Like to Read..
Related products
-
आपलं विश्व (Aapl Vishwa)
₹1,095.00Original price was: ₹1,095.00.₹880.00Current price is: ₹880.00. Add to cart -
एक होता कार्व्हर(Ek hota Carver)
₹270.00 Add to cart -
शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (Shahid Bhagatsingh Samagra Vangmay Lekha Va Dastaivaj)
₹650.00Original price was: ₹650.00.₹549.00Current price is: ₹549.00. Add to cart -
जगाच्या पाठीवर(Jagachya Pathivar)
₹350.00 Add to cart -
लीझ माइट्नर(Lise Mainter)
₹170.00 Add to cart -
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
₹160.00 Add to cart -
झांशीची राणी लक्ष्मीबाई(Jhashichi Rani Lakshmibai)
₹340.00 Add to cart -
चंद्रशेखर(Chandrashekhar)
₹175.00 Add to cart -
रंगभास्कर (Rangbhaskar)
₹450.00Original price was: ₹450.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart -
मदर तेरेसा(Mother Terresa)
₹140.00 Add to cart -
Bharatachi Anugatha (भारताची अणुगाथा)
₹430.00Original price was: ₹430.00.₹399.00Current price is: ₹399.00. Add to cart -
बातमीदारी भाग-२ (Batmidari Bhag -2)
₹250.00Original price was: ₹250.00.₹218.00Current price is: ₹218.00. Add to cart -
संस्कृत सुभाषित सरिता भाग-१ (Sanskrit Subhashit Sarita Part 1)
₹265.00Original price was: ₹265.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
अक्षरमात्र तितुकें नीट (Aksharmatra Tituke nit)
₹160.00Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
तेन यांचा वाङमयसिद्धांत (Ten Yancha Vangmaysiddhyant)
₹125.00Original price was: ₹125.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
जिगसॉ(Jigsaw)
₹160.00 Add to cart -
डॉ. सालिम अली(Dr. Salim Ali)
₹130.00 Add to cart -
तो प्रवास सुंदर होता(To Pravas Sundar Hota)
₹200.00 Add to cart -
शतपावली(Shatpavali)
₹170.00 Add to cart -
साहित्याची भाषा (Sahityachi Bhasha)
₹100.00Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. Add to cart -
माणिकरावांची चरित्रकथा(Manikravanchi Charitrakatha)
₹200.00 Add to cart -
तोच मी! संक्षिप्त(Toch MiSankhipta)
₹300.00 Add to cart -
शोकात्म विश्वरूप दर्शन (Shokatma Vishwarup Darshan)
₹250.00 Add to cart -
साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय (Sahitya: Abhijat aani Lokpriya)
₹240.00Original price was: ₹240.00.₹195.00Current price is: ₹195.00. Add to cart -
गार्गी अजून जिवंत आहे(Gargi Ajun Jeevant Aahe)
₹125.00 Add to cart -
अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध (Aksharnishthanchi Mandiyali Granth -Shodh Ani Vachan-Bodh)
₹190.00Original price was: ₹190.00.₹155.00Current price is: ₹155.00. Add to cart -
टीकास्वयंवर (Teekasvayamvar)
₹500.00Original price was: ₹500.00.₹390.00Current price is: ₹390.00. Add to cart -
जिद्द(Jiddha)
₹160.00 Add to cart -
भगीरथाचे वारस(Bhagirathache Varas)
₹260.00 Add to cart -
वासुदेव बळवंत पटवर्धन(Vasudev Balwant Patwardhan)
₹350.00 Add to cart -
विनोबा भावे(Vinoba Bhave)
₹300.00 Add to cart -
ऐवज(Aivaj)
₹225.00 Add to cart -
जल आक्रमिले(Jal Aakramile)
₹225.00 Add to cart -
शुभ्र काही जीवघेणे (व्यक्तिचित्रे)Shubhra Kahi Jivaghene (Vyaktichitre)
₹175.00 Add to cart -
पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा(Pop Dusre John Paul: Jeevangatha)
₹200.00 Add to cart -
सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स(Sarpatadnya: Dr. Remand Ditmars)
₹75.00 Add to cart -
कुणास्तव कुणीतरी(Kunastav kunitari)
₹300.00 Add to cart -
कहाणी लंडनच्या आजीबाईंची(Kahani Londonchya Aajibainchi)
₹225.00 Add to cart -
संस्कृत सुभाषित सरिता भाग-३ (Sanskrit Subhashit Sarita Part 3)
₹265.00Original price was: ₹265.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
माझी कार्पोरेट यात्रा(Mazi Corporate Yatra)
₹190.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.