‘एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख. ‘
जगदीशचंद्र बसू(Jagdishchandra Basu)
बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.
₹160.00
Add to cart
Buy Now
Category: चरित्रे व आत्मचरित्रे
Tags: Rajhans Prakashan, दिलीप कुलकर्णी(Dileep Kulkarni)
बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.
Related Products
₹350.00 Original price was: ₹350.00.₹290.00Current price is: ₹290.00.
₹350.00 Original price was: ₹350.00.₹290.00Current price is: ₹290.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00.
₹225.00 Original price was: ₹225.00.₹175.00Current price is: ₹175.00.
Reviews
There are no reviews yet.