जगणं कळतं तेव्हा (Jagna kalta tevha)

जगणं कळतं तेव्हा (Jagna kalta tevha)

संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा… जगणं कळतं तेव्हा.

280.00

Placeholder

280.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

विद्या पोळ -जगताप (Vidya Pol Jagtap)

‘‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण… माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा… जगणं कळतं तेव्हा ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगणं कळतं तेव्हा (Jagna kalta tevha)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0