एक पंधरा वर्षांची शाळकरी मुलगी शाळेत जाण्यास नकार देते. हा गुन्हा आहे हे माहीत असूनही तो ती करते. त्यातून जगातील लाखो मुलांना स्फूर्ती मिळते. त्यानंतरच्या घटनाक्रमाने संपूर्ण जग हादरून जाते. कोणतीही कृती छोटी नसते हेच स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गने दाखवून दिलं आहे.
नेमका ऋतू कोणता हा प्रश्न एका क्षणी पडावा तर पुढच्या क्षणी त्याचे अतिरेकी रूप पाहून भीतीने गाळण उडावी, अशी ऋतूंची दहशत जगभर पसरली आहे. हवामान संकटाने जग हवालदिल झालं आहे. आपली वाटचाल ही समूळ उच्चाटनाकडे आहे. याला जबाबदार कोण? विज्ञान व वैज्ञानिक 1965 पासूनच, ‘कर्बउत्सर्जन रोखून शून्यावर आणले नाही तर जग धोक्यात येईल’, असे इशारे देत आले आहेत. परंतु कुठल्याही राष्ट्रप्रमुखांनी या इशार्यांना मनावर घेतलं नाही. आता जग कडेलोटाला आलं आहे. ग्रेटा आणि लाखो मुले जगातील नेत्यांना व उद्योगपतींना याचा जाब विचारत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात ग्रेटा कडाडली, “मानवजात व जीवसृष्टी नायनाटाच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आम्ही हे सहन करणार नाही.’’
कार्बनमुळे काळवंडून गेलेलं जग स्वच्छ व शुभ्र व्हावं, यासाठी बलाढ्य प्रदूषकाशाहीच्या विरोधातील लढ्यात आता जगातील मुलांच्या सोबतीने शिक्षक, कलावंत, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आले आहेत. प्रश्न आहे तो धोरणकर्त्यांचा आणि त्यांच्या कृतीचा!
ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना (Gretachi Haak Tumhala Aiku Yetey Na)
एक पंधरा वर्षांची शाळकरी मुलगी शाळेत जाण्यास नकार देते. हा गुन्हा आहे हे माहीत असूनही तो ती करते. त्यातून जगातील लाखो मुलांना स्फूर्ती मिळते. त्यानंतरच्या घटनाक्रमाने संपूर्ण जग हादरून जाते. कोणतीही कृती छोटी नसते हेच स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गने दाखवून दिलं आहे.
₹300.00 Original price was: ₹300.00.₹260.00Current price is: ₹260.00.
Add to cart
Buy Now
Categories: चरित्रे व आत्मचरित्रे, विज्ञान-तंत्रज्ञान
Tags: Manovikas Parkashan, अतुल देऊळगावकर Atul Deulgaonkar
Book Author (s):
अतुल देऊळगावकर (Atul Deulgaonkar)
Be the first to review “ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना (Gretachi Haak Tumhala Aiku Yetey Na)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
उत्क्रांती (Utkranti)
₹175.00 Add to cart -
क.. क.. कॉम्प्यूटरचा (ka..ka.. Computercha)
₹275.00 Add to cart -
कहाणी मानवप्राण्याची(Kahani Manavpranyachi)
₹720.00 Add to cart -
सृष्टिविज्ञान गाथा -भौतिकशास्त्र (Srushtividnyangatha-Bhautikshastra)
₹120.00 Add to cart -
नक्षत्रविहार (Nakshatravihar)
₹150.00 Add to cart -
शास्त्रज्ञ व्हा भाग ३( Shastradnya Vha Bhag 3)
₹99.00 Add to cart -
विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा (Vidnyanachya ujjaval vata)
₹250.00 Add to cart -
इंटरनेट : एक कल्पवृक्ष (Internet Ek Kalpavruksha)
₹100.00 Add to cart -
मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम (Missile Man Dr. Abdul Kalam)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
विश्वातील २० महान शास्त्रज्ञ (Vishwatil 20 Mahan Shastradnya)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
सृष्टिविज्ञान गाथा -खगोल | भूगोल (Srushtividnyangatha – Khagol | Bhugol)
₹120.00 Add to cart -
ओसामाची अखेर (Osamachi Akher)
₹280.00Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
अंगदेशाचा वजीर जनुकं – Angadeshacha Vajir Januk
₹90.00 Add to cart -
अंगदेशाच्या लढाया रोगप्रतिकारशक्ती- Angdeshachya Ladhaya Rogpratikarshakti
₹68.00 Add to cart -
मला उत्तर हवंय! : अणुशक्ती (Mala uttar havay : Anushakti)
₹200.00 Add to cart -
नाही मानियले बहुमता (Nahi Maniyale Bahumata)
₹800.00Original price was: ₹800.00.₹721.00Current price is: ₹721.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : गणित : भाग १ (Mala Uttar havay! : Ganit Bhag 1)
₹200.00 Add to cart -
कहाणी मानवप्राण्याची (Kahani Manavpranyanchi)
₹900.00Original price was: ₹900.00.₹699.00Current price is: ₹699.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान (Mala Uttar Havay: tantradyan)
₹280.00 Add to cart -
शास्त्रज्ञ व्हा भाग १ (Shastradnya Vha Bhag1)
₹99.00 Add to cart -
Out of Stock
युनिस्को(Unesco)
₹170.00 Read more -
अमावास्येचा पूर्णचंद्र -अर्थात ग्रहण भ्रमण (Amavasyecha Purnchandra Arthat Grahan Bhraman)
₹125.00Original price was: ₹125.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
शास्त्रज्ञ व्हा भाग २(Shastradnya Vha Bhag 2)
₹99.00 Add to cart -
वारूळ पुराण (Varul Puran)
₹325.00Original price was: ₹325.00.₹299.00Current price is: ₹299.00. Add to cart -
डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य (Darvin Aani Jivsrushtiche Rahasya)
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart -
Out of Stock
विज्ञानगंगेची अवखळ वळणे (Vidnyangangechi Avkhal Valane)
₹130.00 Read more -
मला उत्तर हवंय! : अवकाश (Mala Uttar Havay: Avkash)
₹200.00 Add to cart -
नभ आक्रमिले (Nabh Akramile)
₹600.00 Add to cart -
जीवनचक्र(Jivanchakra)
₹150.00 Add to cart -
मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र (Mala uttar havay : Khagolshastra)
₹200.00 Add to cart -
आकाशाशी जडले नाते (Akashashi Jadle Nate)
₹1,300.00 Add to cart -
प्रयोग करूयात, शास्त्रज्ञ होऊयात – पाच पुस्तिकांचा संच -(Prayog Karuyat Shastradnya Houyat /5 Book Set)
₹497.00Original price was: ₹497.00.₹395.00Current price is: ₹395.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान (Mala Uttar havay : Pruthvividnyan)
₹200.00 Add to cart -
अंगदेशाचा राजा मेंदू – Angadeshacha Raja Mendu
₹90.00 Add to cart -
थॉमस एडिसन (Thomas Edison)
₹225.00Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00. Add to cart -
मला उत्तर हवंय! : पर्यावरण (Mala Uttar havay! : Paryavaran)
₹200.00 Add to cart -
अंतराळातील नेत्रदीपक महिला (Antaralatil Netradeepak Mahila)
₹150.00Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00. Add to cart -
कल्पना चावला (Kalpana Chawla)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
आल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel)
₹175.00Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
नॅनो (Nano)
₹150.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.