गेले लिहायचे राहून (Gele lihayache rahun)

गेले लिहायचे राहून (Gele lihayache rahun)

विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. -दिलीप माजगावकर.

325.00

Placeholder

325.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

विनायक पाटील (Vinayak Patil)

‘विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. -दिलीप माजगावकर ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गेले लिहायचे राहून (Gele lihayache rahun)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0