गुजराती शिका (Gujrathi Shika)

Shop

गुजराती शिका (Gujrathi Shika)

-9%

Original price was: ₹225.00.Current price is: ₹205.00.

गुजराती शिकण्याची प्रबळ इच्छा आहे, अशा मराठी लोकांना गुजराती भाषेचा परिचय व्हावा, त्या भाषेची गोडी लागावी आणि व्यवहारांमध्ये प्राथमिक स्तरावर भाषेचा उपयोग करता यावा या हेतूने हे पुस्तक साकारले आहे.

Original price was: ₹225.00.Current price is: ₹205.00.

Add to cart
Buy Now
Compare

गुजराती भाषा शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या मराठी भाषकांना गुजराती भाषेचा परिचय व्हावा व प्राथमिक स्तरावर त्याचा उपयोग करता यावा या हेतूने हे पुस्तक साकारले आहे. गुजराती शब्दसंग्रह, निवडक वाक्प्रचार व म्हणी व नित्योपयोगी संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा यामध्ये समावेश केला आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीतून गुजराती भाषेचा सोप्या शैलीत परिचय करून देण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे, तसेच गुजराती राज्याचा सांस्कृतिक परिचयही दिला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुजराती शिका (Gujrathi Shika)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X