क.. क.. कॉम्प्यूटरचा (ka..ka.. Computercha)

क.. क.. कॉम्प्यूटरचा (ka..ka.. Computercha)

संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक. ‘

275.00

क.. क.. कॉम्प्यूटरचा (ka..ka.. Computercha)

275.00

Add to cart
Buy Now

संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक. ‘

‘८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक. ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क.. क.. कॉम्प्यूटरचा (ka..ka.. Computercha)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0